सुस्वागतम

अभिजीत कुंभार आपले स्वागत करत आहे

Friday, February 10, 2017

शिष्यवृत्ती परीक्षा 2017 महत्त्वाचे

शिष्यवृत्ती परीक्षा 2017 महत्त्वाचे👇

👉 इयत्ता 5 वी 8 वी शिष्यवृत्ती मुख्य परीक्षा 26 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे.


👉 परीक्षेसाठी आवश्यक असणारे Hall Ticket 15 फेब्रुवारी पर्यंत msce pune यांचेकडून website वर online  उपलब्ध करून दिले जातील.

👉 आपल्या शाळेच्या login वर जाऊन Hall Ticket ची printout काढून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे.

👉 वरील दोन्ही परीक्षेसाठी Hall Ticket विद्यार्थ्यांकडे असणे अनिवार्य आहे.Hall Ticket शिवाय विद्यार्थ्याला परीक्षेस बसता येणार नाही.

👉 वरील दोन्ही परीक्षा नियोजित केंद्रावर msce  Pune यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होईल.