सुस्वागतम

अभिजीत कुंभार आपले स्वागत करत आहे

Saturday, January 28, 2017

गणित : महत्त्वाची सूत्रे

गणिताचे सूत्र.

गणित : महत्त्वाची सूत्रे=>

मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा  नेपूर्ण भागजाणारी संख्या,
सम संख्या -  ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

विषम संख्या -  ने भाग  जाणारी संख्या,

जोडमूळ संख्याज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चाफरक असतो,

संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.

 संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
A)समसंख्या + समसंख्यासमसंख्या.
B)समसंख्या - समसंख्यासमसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्यासमसंख्या
E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्याविषमसंख्या.

एक अंकी एकूण संख्या  आहेत तर दोन अंकी ९०,तीनअंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.

 ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
 पासून  पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।। हा अंक २१ वेळा येतो.
।।। हा अंक ११ वेळा येतो.

 ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
 पासून  पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्याप्रत्येकी १९ येतात.
।।दोन अंकी संख्यात  ते  या अंकांच्याप्रत्येकी १८संख्या असतात.

 दोन अंकांमधून एकूण  संख्या,तीन अंकांमधून एकूण संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या  पाचअंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.

 विभाज्यतेच्या कसोटय़ा
A) ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्याएककस्थानी  यापैकीकोणताही अंकअसल्यास.
B) ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला  नेनि:शेषभाग जात असल्यास.
C) ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या  अंकांनी तयारहोणाऱ्यासंख्येला  ने नि:शेष भाग जातअसल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोनशून्यअसल्यास.
D) ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर किंवा ५असल्यास.
E) ची कसोटी-ज्या संख्येला    या अंकांनी नि:शेषभागजातो त्या संख्यांना  ने नि:शेष भाग जातोचकिंवाज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातोत्या संख्येला  ने निश्चित भाग जातो.
F) ची कसोटी-संख्येतील शेवटच्या  अंकांनीतयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनीतयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस  नेनि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला  ने नि:शेष भागजातो.
G) ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयारहोणाऱ्या संख्येला  ने निशेषभाग जातअसल्यास किंवासंख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्यासंख्येला  ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्याशतकस्थानी  हा अंकअसतो  जिच्या अखेरच्या दोनअंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला  ने भागजातो.
H) ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ नेनिशेषभाग जातो.
I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्यायासमस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीतअसल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातोएकसोडून  अंकांची बेरीज समान असते किंवा फरक किंवा ११ च्या पटीत असतो.
J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला   ४या अंकांनी निशेषभाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला    अंकानी निशेषभाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला    ने निशेष भागजातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला    ने निशेषभागजातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.

 लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहानसंख्येला पूर्णभाग जातो ती संख्या

 मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ासंख्येने(विभाजकानेभाग जातो ती संख्या

प्रमाण भागिदारी
A)नफ्यांचे गुणोत्तरभांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचेगुणोत्तर,
B)भांडवलांचे गुणोत्तरनफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचेगुणोत्तर,
C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचेगुणोत्तर.

गाडीचा वेग-वेळ-अंतर
A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ =गाडीचीलांबी ÷ ताशी वेग × १८/
B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ =गाडीचीलांबी + पुलाची लांबी ÷ताशी वेग × १८/
C) गाडीचा ताशी वेग=कापावयाचे एकूण अंतर ÷लागणारा वेळ ×१८/
D) गाडीची लांबी=ताशी वेग × खांब ओलांडतानालागणारावेळ × /१८
E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग× पूलओलांडताना लागणारा वेळ + /१८
F) गाडीचा ताशी वेग  लागणारा वेळ काढताना १८/ नेगुणा  अंतर काढताना /१८ ने गुणा
G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=नावेचा प्रवाहाच्यादिशेने ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷

सरासरी
A) X संख्यांची सरासरीदिलेल्या संख्येचीबेरीजभागिले X
B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
C) X संख्यामान दिल्यावर ठराविकसंख्यांची सरासरी =(पहिली संख्या+शेवटची संख्या÷ X
D) X या क्रमशसंख्याची बेरीज =(पहिली संख्या +शेवटची संख्या×X÷ 

सरळव्याज
A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत
D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=>

नफा-तोटा
A)नफा =विक्रीखरेदी,
B)विक्री = खरेदी + नफा,
C)खरेदी = विक्रीतोटा,
D)तोटा = खरेदी - विक्री
E)शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी
F)शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी
G)विक्रीची किंमत = खरेदीची

.किंमत×(१००+शेकडा नफा÷१००

H)खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+शेकडा नफा)

No comments:

Post a Comment